म. गांधीजी - नम्रतेची पराकाष्ठा
कालच्या २ ऑक्टोबरला म. गांधी यांची १४७वी जयंती देशभर साजरी झाली. गांधीजींबद्दल सतत देशभर आणि जगभर उलटसुलट चर्चा होत असते. त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असतात, तसे त्यांच्या मोठेपमाचे किस्सेही सांगितले जातात. मात्र आपल्या आजूबाजूला आणि जागतिक पातळीवर आजही जे संघर्ष पाहायला मिळत आहेत, ते पाहता गांधीजी, त्यांचं तत्त्वज्ञान ही संबंध जगासाठीच नितांत निकडीची गोष्ट आहे, याची साक्ष पटल्यावाचून राहत नाही........